नमस्कार !

Posted: ऑगस्ट 4, 2009 in Uncategorized
टॅगस्
नमस्कार !
मी तसा आंतरजालावर बराच वेळ पडीक असतो. इथे वावरत असताना कित्येकदा खुप चांगली माहिती मिळते, खुप चांगले लेख वाचायला मिळतात. पण काळाच्या ओघात त्यातलं फारसं मग लक्षात राहत नाही. आणि जेव्हा एखाद्या विषयावरची माहिती हवी असते, तेव्हा नेमकं लेखाचं शीर्षक आठवत नाही, लेखकाचं नाव आठवत नाही.. त्यामुळे मग शोधायला सुद्धा अवघड जातं. त्यावर उपाय म्हणुन हा माझा ब्लॉग प्रपंच !

प्रतिक्रिया
 1. Avadhut म्हणतो आहे:

  दिपक,

  सर्व संकलीत लेख अप्रतीम आहेत. असे अधीक लेख एकत्रीत वाचायला नक्की आवडतील. यामध्ये पोपटराव पवारांचे काही लेख सामाविष्ट करता आले तर फार छान होईल. सध्याच्या परिस्थितीत ग्रामस्वराज्य म्हणजे काय हे पोपटराव पवारांनी फार उत्तमरित्या दाखवून दिले आहे.

  तसेच सांस्कृतीक परंपरांबद्दल (मराठी नाट्यरंगभुमी, मराठीतील मोजक्या चित्रपटांचे मान्यवरांनी केलेले समीक्षण, तमाशा) माहिती असलेले लेख वाचायला मिळाले तर फार बरे होईल. म्हणजे ब्लॉग जीवनातील सगळ्याच विभागांना स्पर्श करणारा ठरेल.
  (अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे. तुझ्या ब्लॉग काढण्यामागचा उद्देश तुला स्वतःला जास्त स्पष्ट असेलच!).

  • दीपक साळुंके म्हणतो आहे:

   अवधुत दादा,

   तुझे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे असते. जमेल तसे सर्व विभागांना स्पर्श करणारे लेख इथे संकलित करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करीन.

 2. Niranjan म्हणतो आहे:

  नमस्कार.

  हार्दिक अभिनंदन. अत्यंत सुंदर संकलन आहे हे.

  हार्दिक शुभेच्छा.

  – निरंजन.

 3. swarup pandit म्हणतो आहे:

  namaskaar !
  This is one of the best blog i had ever seen in my life. The idea of collecting and publishing all such beautiful and important articles by such eminant authors is awesome !
  Hats off to you and your efforts..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s