ब्लॉग बद्दल
मी तसा आंतरजालावर बराच वेळ पडीक असतो. इथे वावरत असताना कित्येकदा खुप चांगली माहिती मिळते, खुप चांगले लेख वाचायला मिळतात. पण काळाच्या ओघात त्यातलं फारसं मग लक्षात राहत नाही. आणि जेव्हा एखाद्या विषयावरची माहिती हवी असते, तेव्हा नेमकं लेखाचं शीर्षक आठवत नाही, लेखकाचं नाव आठवत नाही.. त्यामुळे मग शोधायला सुद्धा अवघड जातं. त्यावर उपाय म्हणुन हा माझा ब्लॉग प्रपंच !
प्रतिक्रिया
आपण जो करत आहात तो लेखसंग्रह चांगलाच आहे यात वाद नाही. पण प्रत्येक लेखाचं श्रेय असंच नेहमीच देत जा.
धन्यवाद.
आल्हाद,
धन्यवाद. मी काळजी घेईन. आपले मार्गदर्शन असे़च लाभावे ही इच्छा !
schhan aahe he. we appriciate.
मला तुमचा उपक्रम खुप आवडला . मला आपला डॉ अभय बंग यांचे वरील लेख आवडला .
hi
दीपक, खूप छान काम करतो आहेस.
या खजिन्याचा माझ्यासारख्या अनेकांना निश्चित फायदा होईल,
धन्यवाद!
khoop schaan. mala aawadle. thanx to jaysinrao pawarji…
aamchi wachanachi house bhagat aahe. vv thnx
Khup Changalya vicharancha Khajina Hati laglyacha Aanand Jhala.
नोव्हेंबर १५ २०१०
टक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात – अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.
प्रेषक शशिकांत ओक (सोम., १५/११/२०१० – ००:५०)
* प्रकटन
* भाषांतर
* चौकशी
* मदत
* वाद
* व्युत्पत्ती
* समाज
* विज्ञान
टक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात… खालील गरज पडाचे कारणअसे की हैयोहैयैयो नामक एका व्यक्तीने नाडीग्रंथांच्याताडपट्यातील तमिळ कूट लिपीचा अभ्यास करून एक लेख प्रसिद्ध केला. त्याला अंनिस वाले प्रतिवाद करू इच्छितात पण तमिळ भाषेतील तज्ञांची साथ त्यांना मिळाली नाही म्हणून ते नाडी ग्रंतांना थोतांड म्हणून सिद्ध कारयला कमी पडतात असे वाटून हा धागा इथे थोड्या अनपेक्षितपणे घालावा लागत आहे. वाचकांना हैयोंचा लेख इथे वाचता येईल. मदत तातडीची हवी आहे, म्हणून राग नसावा.
टक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात – अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.
हैयो हैयैयो,
आपल्या प्रमाणे तमिळ भाषेची जाण असणारा, पट्टीतील लिपिचा तज्ञ आणि जो आपण प्रतिपादन करता त्याला खोडून काढून नाडीच्या ताडपट्ट्यातील भाषा तमिळ नसते त्यात व्यक्तीची नावे व अन्य माहिती कोरून लिहिलेली असणे शक्य नाही असे ताडपट्टीतील मजकूर तपासून पाहून त्यावरून आपल्या लेखातील हवा काढून टाकणाऱा विवेकवादी व अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.
इथे महाराष्ट्रात नाही मिळाला तर भारता बाहेर वा तमिळनाडूतील आमच्या समान विचारच्या संघटनांशी संपर्क साधून मिळवायचे प्रयत्न जारी आहेत. काळजी नको. य़श मिळणारच.
तोवर एक विचारणा – काहो हैयो हैयैयो, आमच्या संघटनेला अंतिमतः यश मिळणार का? की आम्ही धुळीला मिळणार? याचे भविष्य मिळेल का पहायला?
थोडी गोची अशी आहे की आमच्यापैकी कोणी नाडी भविष्य पाहू म्हटले तरी ते शक्य नाही कारण संघटनेचे पदाधिकारीच जर नाडीच्या केंद्रात गर्दी करून बसले तर मग आमची काय राहिली? नाही का?
म्हणून गळ घातली इतकेच.
बाकी आपण केलेले शोध कार्य फार भारी आहे यात शंका नाही. फक्त आमच्या बाजूने आपण नाहीत याची खंत वाटते.
चांगलाच आहे तुमचा उपक्रम.मला सदस्य करून घ्या.चांगला लेख वाचनात आला तर मीही कळवीन!
very impressive, i want to join this community
tumache lekh khupch avadale
very impressive…gr8 idea
Great post, I have a similar niche website. Pls check out my web site as well and let me know what you think.
Good post. I will defiantely be back to rea more articles.
Lovely site! I am loving it!! Will be back later to read some more. I am bookmarking your feeds also
अप्रतिम…
मला फार आवडला तुमचा ब्लॉग आणि तुमची लेखसंग्रहाची युक्ती.
खूपच छान संकल्पना आहे, सर्व लेखकांचे चांगले लेख एकत्र करण्याची आयडिया आवडली, प्रकल्पाला शुभेच्छा, ब्लॉगची थीमही छान आहे…
हे सर्व लेख खरोखरच खजाना आहे
Thanks for the complement !
It’s very usefull and good knowledge.
tumacha lekh aavadala
तुमचा उपक्रम खूप चांगला आहे. तुमच्या विचारांची दिशा क्रांतिकारक-समाजवादी-डावी-अमिरिका विरोधी अशी दिसते. शबनम पिशवी गळ्यात अडकवून सिगारेटचे झुरके घेत घेत अमेरिकन भांडवली व्यवस्थेला शिव्या देणे हा तुमचा छंद दिसतो. जगात जे जे म्हणून वाईट घडते त्याला अमेरिका जबाबदार असते अशी सरधोपट भूमिका तुम्ही स्वीकारलेली आहे. १९६० च्या दशकात तुमच्यासारख्या तथाकथित विचारवंतांनी महाराष्ट्रत खूपच वैचारिक गोंधळ माजाविलेला होता. साहित्य, पत्रकारिता, रंगमंच या क्षेत्रात तुमची घुसखोरी अचंबित करणारी होती. आताशा मात्र तुमची अधोगती सुरु झाली आहे. आता ब्लोगच्या क्षेत्रात घुसखोरी करून डाव्या विचारसरणीच्या प्रेतात जीव फुंकण्याचा तुमचा प्रयत्न चाललेला दिसतो. चालू द्या तुमचं ! जग तुमच्याकडे लक्ष देत नाही.
very impressive…gr8 idea
awadla mala tumcha prayatn.
चांगला ब्लॉग आहे , पण ४-५ महिने झालेत तरी अपडेट नाही केला 😦
आपला हा ब्लॉग खूपच सुंदर आहे यावर काही शंका नाही
माझ्यासारख्या कित्येक जणांना याचा नक्कीच फायदा होईल
मराठी भाषेचा लोभ म्हणजे अहंकाराचा गंड आपला स्नेही सिध्दार्थ
http://elcidharth.com/
मलाही या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल !
superb blog. Keep it up. You have not updated it for long time.
Thanks for sharing your thoughts on seguridad de la informacion.
Regards
अभिनव उपक्रम मनापासून धन्यवाद
छान , मराठी मनसाला अभिमान वाटावा असा उपक्रम.
अभिनव उपक्रम मनापासून धन्यवाद.natkavrsel lekh deta chla
तुमचा ब्लॉग अप्रतिम आहे. या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्यामुळे आमचाही अभ्यास होतो. विषय वैविध्यपूर्ण आहेत.
excellet
mala marathi typinging jamat nahi ,mala tumcha upkram avadala.
Uttam lekhsangrah 2011 nantetche lekh nait ka?
सर तुमचे लेख खूप छान असतात . तुम्ही लेख संग्रहांचा एक app बनवा.
अतिशय प्रशंसनीय उपक्रम ! सर्वसाधारण वाचकाच्या पाहण्यात येणार नाहीत असे लेख ( आडवाटेवरचा महाराष्ट्र मधल्या स्थळांसारखे) लेख यात असावेत असे सुचवावेसे वाटते .